https://www.bhartiyamahitiadhikar.com/news-details.aspx?id=1883
*चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस* च्या वतीने दिनांक ०३/०८/२०२० रोजी *शिवानीताई वडेट्टीवार* प्रदेश महासचिव यांच्या उपस्थितीत आयोजित *रक्षाबंधन / राखीच्या* निमित्ताने अनेक पोलीस कर्मचार्‍यांना तसेच वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस बांधवांना राखी बांधली. यासोबतचं, त्यांना सुरक्षाकीट म्हणून माॅस्क व सॅनिटयझरचेही वाटप केले*